पुणे येथील मोहन चतुर्भुज यांचे आकस्मिक निधन झाल्यावर ‘गुरुदेव त्यांच्या समवेत आहेत’, असा भाव असणारे चतुर्भुज कुटुंबीय !

३०.४.२०२१ या दिवशी मोहन चतुर्भुज यांचे निधन झाले. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मनीषा पाठक यांना चतुर्भुज कुटुंबियांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पितरांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेली अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु, संत आणि दैवी बालके यांच्या वास्तव्यामुळे सनातनच्या आश्रमांना तीर्थक्षेत्रांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाजवळ आल्यावर एक वेगळाच सुगंध आणि सात्त्विक थंडावा जाणवणे अन् ‘सनातन आश्रम म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठच आहे’, अशी अनुभूती येऊन भावजागृती होणे

आनंद आणि ओलावा पुन्हा घ्यावा’, असे वाटणे; म्हणून पुन्हा आश्रमासमोर जाऊन उभा राहणे. त्या वेळी भावजागृती होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पुष्कळ आठवण येणे.

व्यष्टी साधना आणि भावजागृतीसाठी नियमित प्रयत्न करणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. अर्णव कुलकर्णी (वय ९ वर्षे) !

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. अर्णव कुलकर्णी याच्याविषयी ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

वडोदरा (गुजरात) येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवश्री सुहास गरुड (वय ८ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आई-वडिलांना जाणवलेली वैशिष्ट्ये !

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवश्री सुहास गरुड हिच्याविषयी तिच्या आई-वडिलांना जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहोत.