|

देहली – येथील सराय काले खाँ गावामध्ये २० मार्चच्या रात्री ५० हून अधिक धर्मांधांच्या जमावाने लाठीकाठी, तलवार आदी शस्त्रांद्वारे दलित वस्तीवर आक्रमण करून घरांची तोडफोड केली.
Delhi: Four from Muslim girl’s family arrested for attacking and rampaging Dalit locality over her interfaith marriagehttps://t.co/138kSKcZJD
— OpIndia.com (@OpIndia_com) March 22, 2021
यानंतर येथे अर्धसैनिक दलाला तैनात करण्यात आले. एका दलित हिंदु तरुणासमवेत मुसलमान तरुणीने विवाह केल्याने हे आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी चालू केली आहे.
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
Karnataka Muharram : मुळगुंद (कर्नाटक) येथील गावात एकही मुसलमान नसतांना हिंदू साजरा करतात मोहरम !