परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी अंकगणित, खगोलशास्त्र, वास्तूशास्त्र, आरोग्यशास्त्र, विमानउड्डाणाचे शास्त्र, नौकानयनशास्त्र इत्यादींच्या संदर्भात आधुनिक वैज्ञानिक उपकरणांविना मूलगामी शोध लावले . . . यासाठीच बहुतांशी वैज्ञानिक संशोधनांचे खरे जनक भारतीय ऋषीमुनीच आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुजराती भाषांतराची सेवा करणारे श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) यांची सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ आणि सेवेविषयीचा भाव !

गुजराती भाषांतराची सेवा करणारे श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) यांची सौ. देवी कपाडिया यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी,  गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय १ वर्ष) !

चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी गर्भावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ४ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.  

परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला असलेल्या खोलीतील कपाटाकडे पाहून नामजप करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत बसून नामजप करतांना एका साधिकेला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.