धर्मांध वडीलच असे असतील, तर मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तशीच कृत्ये करणार !

नवी देहली – देहली दंगलीतील मुख्य आरोपी उमर खालिद याचे वडिल सैयद कासिम रसूल इलियास हेही दंगल भडकावण्यात सहभागी होते, अशी माहिती देहली पोलिसांना मिळाली आहे. उमर याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये साम्यवादी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या होत्या. त्यात उमर हाही सहभागी होता.
सैयद कासिम रसूल इलियास यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करण्यासाठी जहांगीरपुरी येथे ३०० हून अधिक बांगलदेशी मुसलमान महिला आणि मुले यांना बसमधून आणले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस