चाकणच्या शासकीय रुग्णालयात मद्यपी तरुणांनी केली आधुनिक वैद्य आणि सुरक्षारक्षक यांच्यासह पोलिसाला मारहाण !

स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?

आशा भवन (सातारा) येथील १५ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह !

फादर आणि नन्स यांच्या येण्या-जाण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवल्यास ही स्थिती आटोक्यात येईल, असे स्थानिकांचे मत आहे. (कोरोनावर आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे का, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो.

पुण्यामध्ये १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत वसंतोत्सव साजरा होणार !

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी पुणे शहरात वसंतोत्सवाचे आयोजन केले जाते.

आजचा दिनविशेष : साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ (कन्नड आवृत्ती) वर्धापनदिन

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ (कन्नड आवृत्ती) वर्धापनदिन

देहलीमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !

हिंदूंनो, देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना हिंदूंचे आणि हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हा !

हिंद महासागरातील देशांच्या हितांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही ! – बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये चीनने अडेलतट्टूपणा दाखवल्यावरून बायडेन यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ‘तेथील परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ट्विटरकडून भारतविरोधी ९७ टक्के खाती बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताविषयी चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवणार्‍या ट्विटर खात्यांवर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारने लावून धरल्यानंतर ट्विटरने ९७ टक्के खाती बंद केली आहेत.

भारतात प्रत्येक १५ मिनिटाला एक मुलीवर बलात्कार ! – ‘ऑक्सफेम’ या जागतिक विश्‍लेषण संस्थेचा दावा

कुठे रामराज्यात मध्यरात्रीही अंगावर सोन्याचे दागिने घालून एकटी जाऊ शकणारी महिला, तर कुठे आताच्या काळात दिवसा सामान्य स्थितीतही घराबाहेर पडू न शकणार्‍या महिला !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आंदोलन करणार्‍या लोकांना ‘कुत्रे’ म्हटले !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना एका सभेच्या वेळी आंदोलन करून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना ‘कुत्रे’  संबोधले. विरोधी पक्षांनी या प्रकरणी ‘चंद्रशेखर राव यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.