पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण टाळून हिंदु संस्कृतीच्या पुरस्कारासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या कुप्रथा थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करावा यासाठी विविध ठिकाणी निवेदने देण्यात आली.

कोल्हापूर आणि सांगली येथील प्रसिद्ध केबलवाहिन्यांनी घेतल्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती !

कोल्हापूर येथील समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर सांगली येथील समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या मुलाखतींच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती यांविषयी समाजाचे प्रबोधन केले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट !

जिहे-कठापूर या योजनेमुळे माण-खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्‍न सुटणार आहे.

देशाच्या सीमांवरची परिस्थिती लक्षात घेता नव्या धोक्यांसाठी सज्ज रहावे लागेल ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

लडाखमधून भारत आणि चीन यांच्या सैन्याने माघारी जाण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

‘ट्विटर’ला इंगा !

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देशात सर्वांनाच आहे. यामध्ये सामाजिक संकेतस्थळांची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरते. आज प्रत्येक जण आपल्या भावना किंवा विचार त्यांवर अगदी सहजगत्या व्यक्त करत असतो. सर्वांच्या वाढत्या वापरामुळे सामाजिक संकेतस्थळांचा वारू चौफेर उधळत चालला आहे.

भारताची राज्यघटना सिद्ध करतांना घटनाकारांनी वेद, मनुस्मृति यांचा अभ्यास न करणे

भारताची राज्यघटना सिद्ध करतांना घटनाकारांनी पाश्‍चिमात्य देशांच्या २०० ते ३०० वर्षे जुन्या राज्यघटनांचा अभ्यास केला; परंतु त्यापेक्षाही अधिक श्रम आणि अधिक वेळ देऊन प्राचीन भारतीय घटनात्मक व्यवस्थांचा अभ्यास करायला हवा होता.

रेल्वेगाडीतून सामान चोरीला गेले, तर हानीभरपाई द्यावीच लागेल ! – सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला आदेश

हे न्यायालयाला सांगावे का लागते ? रेल्वे प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ?

पुण्यात बनावट लग्ने लावून तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्‍या महिलांच्या टोळीस अटक !

समाजाची नीतीमत्ता किती खालावत चालली आहे, हेलक्षात येते !

केंद्र सरकार आणि ट्विटर यांनी खोट्या बातम्या आणि भडकाऊ पोस्ट यांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा बनवावी ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना ट्विटर आणि केंद्र सरकार यांना एक यंत्रणा बनवण्यास सांगितले असून त्याद्वारे खोट्या बातम्या (फेक न्यूज) आणि भडकाऊ पोस्ट यांना आळा घालता येईल.

भारतीय जातीच्या गायींच्या दुधाचे महत्त्व !

भारतीय जातीच्या गायींपासून मिळणार्‍या दुधामध्ये औषधीय तत्त्व (ओमेगा ३, ए २ प्रोटीन, केरोटिन) योग्य प्रमाणात असते. ते तत्त्व गायींसारखे दिसणारे विदेशी पशू आणि म्हैस यांच्या दुधामध्ये उपलब्ध नसते.