जळगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक लाच स्वीकारतांना कह्यात
सरकारी कर्मचार्यांमधील लाचखोरीचे वाढते प्रमाण निंदनीय ! असे भ्रष्ट पोलीस जनतेचे रक्षक कि भक्षक ?
सरकारी कर्मचार्यांमधील लाचखोरीचे वाढते प्रमाण निंदनीय ! असे भ्रष्ट पोलीस जनतेचे रक्षक कि भक्षक ?
शिवप्रतापामुळे आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, हुशारी आणि युद्धनीती यांचीही जाणीव होते. त्यामुळे हा परिसर तात्काळ खुला करण्याची आवश्यकता आहे.
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला. याला २१ डिसेंबर या दिवशी ३५२ वर्षे पूर्ण झाली. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी ठिकठिकाणी शिवप्रतापाचा जागर केला.
हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण करण्याची मुजोरी धर्मांधांनी करणे, हा गेल्या ७३ वर्षांत शासकीय स्तरावरून केल्या जाणार्या लांगूलचालनाचा परिणाम आहे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण होणे, ही पोलिसांसाठीही लाजीरवाणी गोष्ट आहे !
हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे, सनातन संस्थेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी त्यांच्या टाकळी या गावी देहत्याग केला.
असे पाद्री चर्चमध्ये असतील, तर ते समाजाला कशा प्रकारचे मार्गदर्शन करत असतील, हे लक्षात येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडतील का ?
मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर केल्यावर या तरुणाची बाजू घेणारे आता खरे प्रेम करणार्या हिंदु तरुणाच्या बाजूने का बोलत नाहीत ?
गेल्या ७३ वर्षांतील सर्वच शासनकर्ते मंदिरांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले असल्याने मंदिरांच्या सुरक्षेसाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दळवळणबंदीमुळे साप्ताहिक सनातन प्रभात वाचकांपर्यंत पोचू शकला नाही. यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक