पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !
‘आमान्न श्राद्ध’ शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे. हिरण्य श्राद्ध म्हणजे आपल्या क्षमतेनुसार वरील ठिकाणांपैकी एका ठिकाणी धन अर्पण करावे.
‘आमान्न श्राद्ध’ शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे. हिरण्य श्राद्ध म्हणजे आपल्या क्षमतेनुसार वरील ठिकाणांपैकी एका ठिकाणी धन अर्पण करावे.
विधानसभा निवडणुकांसाठी भाजप १६० ते १६४ जागा लढणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. असे झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अन् घटक पक्ष यांच्या वाट्याला मिळून ..
धारावी येथे १५ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणार्या ६० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पॉक्सोच्या अंतर्गत या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे….
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे आणि श्री रुक्मिणीमातेचे दर्शन, नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदन उटी पूजा अशा सर्व पूजांची नोंदणी आता १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात येणार आहे.
उद्या बांगलादेशासारखी स्थिती भारतातही होऊ शकते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मोर्च्याच्या माध्यमातून झालेले संघटन पुढे तसेच ठेवावे !
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे सापडणे, ही धोक्याची घंटा समजून प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या वर्ष २०१४ ते २०२४ या कालावधीतील (वय ७२ वर्षे ते आतापर्यंत (वय ८२ वर्षे पर्यंत)) काही निवडक छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे चाचण्या करण्यात आल्या.
काकू त्यांच्या वैयक्तिक, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भातील प्रत्येक कृती ठरलेल्या वेळेत करत असत. त्यांना शारीरिक त्रास होत असतांनाही त्या वेळेचे पालन करण्याच्या संदर्भात जागरूक होत्या.
बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेची सेवा पुष्कळ सावकाश चालू होती. त्या सभेसाठी सद्गुरु स्वाती खाडयेताई येणार होत्या.