
मुंबई – विधानसभा निवडणुकांसाठी भाजप १६० ते १६४ जागा लढणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. असे झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अन् घटक पक्ष यांच्या वाट्याला मिळून १२५ ते १३० जागा येण्याची शक्यता आहे. यात अजितदादा ७० जागांवर ठाम आहेत. तर एकनाथ शिंदेही ८० जागांच्या सिद्धतेत आहेत. महायुतीचे आपापसातील जागावाटप मात्र अद्याप निश्चित नाही.
येत्या दहा ते पंधरा दिवसांत निवडणूक आयोग यासंबंधी पत्रकार परिषद घेत वेळापत्रकाची घोषणा करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात म्हणजे १० ते २० नोव्हेंबर या काळात निवडणुका लागण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप