मी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सदैव हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहे ! – प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अनिल वत्स
हिंदु जनजागृती समिती आणि ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र यांच्या वतीने उत्तर भारतामध्ये ‘ऑनलाईन’ ज्योतिष संघटन बैठकीचे संयुक्त आयोजन करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .