काश्मीरमधील ७० आतंकवादी आणि फुटीरतावादी बंदीवानांना आगरा येथे हालवले

अशांना आयुष्यभर पोसत बसण्यापेक्षा त्यांच्याविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

आजपासून जम्मूमधून १४४ कलम हटवले

जम्मू-काश्मीरमध्ये लावण्यात आलेले १४४ कलम (जमावबंदी आदेश) जम्मू पुरते १० ऑगस्टपासून हटवण्यात आले आहे; मात्र इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली.

आम्हालाही भारतामध्ये घ्या !

भारताने कलम ३७० रहित करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे २ केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यावर आता पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान येथील नागरिकांनी ‘आमचाही भारतामध्ये समावेश करावा’, अशी मागणी केली.

विमान प्रवासाचे भाडे ५ पट वाढवले 

सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्यानंतर यात्रेकरू आणि पर्यटक यांना काश्मीर तात्काळ सोडून जाण्याची सूचना करण्यात आली आहे

मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक

सायंकाळी उशिरा मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यांना ४ ऑगस्टच्या रात्रीपासूनच घरात नजरबंद करण्यात आले होते.

काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे पाकचे ७ सैनिक भारतीय सैनिकांकडून ठार

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेवरील चौकीवर आक्रमण करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘पाकिस्तान बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’ (बॅट)चा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला.

काश्मीरमध्ये चकमकीत एक सैनिक हुतात्मा

येथील पंडोशन गावात आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत रामबीर नावाचा एक सैनिक हुतात्मा झाला, तर अन्य एक घायाळ झाला.

श्रीनगर येथे भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रगीत चालू असतांना काश्मिरी तरुण बसून राहिले

भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले भाजपचे  स्थानिक कार्यकर्ते राष्ट्रगीत चालू असतांना त्यांच्या जागेवर बसूनच होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे

फारूख अब्दुल्ला यांची ‘ईडी’कडून चौकशी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात येत आहे.

(म्हणे) ‘३७० आणि ३५ अ, ही कलमे जम्मू-काश्मीरचा पाया असल्याने ती हटवू नयेत !’ – फारूख अब्दुल्ला

ही कलमे हटवल्याविना काश्मीरची समस्या सुटणार नाही. ती सुटू नये; म्हणूनच त्यास फारूख अब्दुल्लांसारखे नेते सातत्याने विरोध करत आहेत !


Multi Language |Offline reading | PDF