Omar Abdullah Maharashtra Bhavan : (म्हणे) ‘आमची सत्ता आल्यावर जम्मू-काश्मीरमधील महाराष्ट्र भवन बंद करू !’ – ओमर अब्दुल्ला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्‍न

JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.

रावी नदीवर बांधलेल्या शाहपूर कंदी धरणामुळे यापुढे पाकला पाणी मिळणार नाही !

केंद्र सरकारला एकजात शेतकरीविरोधी म्हणणार्‍या काँग्रेसला आता यावरून शेतकरीद्वेषी म्हणायचे का ?

Srinagar Target Killing : श्रीनगरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून शीख कामगाराची हत्या !

काश्मीर हिंदु आणि शीख यांच्यासाठी अद्यापही असुरक्षित असणे, हे लज्जास्पद !

जम्मू भागातील राजौरीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर भूसुरुंगाचा स्फोट !

राजौरी येथील नौशेरा भागातील भारत-पाक सीमेवर १८ जानेवारीच्या सकाळी साडेदहा वाजता भूसुरुंगाचा स्फोट झाला. यात एक सैनिक मारला गेला, तर दोन जण घायाळ झाले.

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.

Martand Sun Temple : जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्य मंदिरात अयोध्येतून पाठवलेला कलश स्थापित !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी देशातील निवडक श्रीराममंदिरांमध्ये तेथून कलश पाठवण्यात आले आहेत.

LeT Terriorist Encounter : काश्मिरी हिंदूंच्या हत्या करणारा जिहादी आतंकवादी ठार !

लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद भट याला सुरक्षादलांनी ठार मारले. तो गेल्या वर्षभरात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी हिंदू यांच्या हत्यांमध्ये सहभागी होता.

Jammu Kashmir Terrorism : वर्ष २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांत ६३ टक्क्यांची घट !

पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !

‘मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर’ संघटनेवर केंद्र सरकारने घातली बंदी !

‘देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे’, असे शहा यांनी म्हटले आहे.