हरियाणातील प्रसिद्ध गोरक्षक बिट्टू बजरंगी यांच्या भावाला जिवंत जाळण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !  

बजरंगी यांच्या भावाची प्रकृती चिंताजनक !

हरियाणातील भाजप सरकार मंदिरांच्या देखभालीसाठी आणणार नवीन कायदा !

हरियाणातील भाजप सरकार हिंदूंच्या मंदिरांसाठी नवीन कायदा अमलात आणणार आहे. या कायद्यानुसार, ज्या गावांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अल्प हिंदू आहेत, त्या गावातील मंदिरांचे दायित्व सरकार घेणार आहे.

नूंह, हरियाणा येथे पुन्हा गोहत्या ; गोतस्कर हसन महंमद यास अटक

नूंहमध्ये प्रतिदिन रात्री मोठ्या प्रमाणात गायींची हत्या करून त्यांचे मांस विकले जाते, असा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे.

नूंह (हरियाणा) येथे पूजा करण्यास जाणार्‍या हिंदु महिलांवर धर्मांध मुसलमानांकडून मशिदीतून दगडफेक !

अशा मशिदींना आता टाळे ठोकून त्या बुलडोजरद्वारे पाडाव्यात, अशी मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

जिंद (हरियाणा) येथे ५० अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

शिक्षकांकडूनच असे कृत्य होत असतील, तर पालकांनी विश्‍वास कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा दिल्यावर इतरांवर वचक बसेल !

कर्नाल (हरियाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

आसिफने लावले हिंदु संघटनांच्या नावे मुसलमानांना धमकी देणारे फलक !

गुरुग्राममध्ये विश्‍व हिंदु परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांना अपकीर्त करण्याचे मुसलमानांनी रचलेले षड्यंत्र उघड झाले आहे. येथील आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने विहिंप आणि बजरंग दल यांच्या नावाने शहरात फलक  लावले.

जातीयवादात न अडकता हिंदु म्‍हणून एकत्रित येऊन धर्मरक्षण करणे काळाची आवश्‍यकता ! – टी. राजा सिंह, आमदार, तेलंगाणा

आपण स्‍वतःची ओळख करून देतांना गुज्‍जर, वाल्‍मीकि, राजपूत अशी देतो; पण नूंह (मेवात)मध्‍ये दंगल झाली, तेव्‍हा धर्मांधांनी ‘तुम्‍ही (हिंदू) कोणत्‍या जातीचे आहात ?’, हे पाहिले नाही.

काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक !

हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवणार्‍या धर्मांधांच्या मागे काँग्रेसचा नेहमीच हात असतो, हा फाळणीपासूनचा इतिहास आहे. हेच आता मामन खान यांच्या अटकेतून पुन्हा दिसून आले.

फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या, तर दुसरा घायाळ

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अशा हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !