Nayab Saini : हरियाणामध्ये भाजपचे नायब सैनी नवे मुख्यमंत्री !

जननायक जनता पक्षाने भाजपसमवेतची युती तोडल्याने सरकार विसर्जित !

Gangster Kala Jathedi : कारागृहातील कुख्यात गुंड काला जठेडी करणार महिला गुंडाशी विवाह !

कारागृहात असणारा कुख्यात गुंड काला जठेडी राजस्थानमधील महिला गुंडअनुराधाशी लग्न करणार आहे. देहलीतील द्वारका न्यायालयाने काला जठेडीला ‘पॅरोल’ संमत केला आहे.

चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !

अशा असंवेदनशील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

Farmers Protest : देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन चालूच !

समस्या निर्माण करून नाही, तर संवादातूनच तोडगा निघेल ! – केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा

OP Jindal Global University : सोनीपत (हरियाणा) येथील ‘ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी’मध्ये श्रीराममंदिरविरोधी कार्यक्रमामुळे तणाव

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने सरकारने अशांवर कठोर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

फरिदाबाद आणि मथुरा येथे श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त पार पडले ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान !

मथुरा येथील शिवासा सोसायटीमध्ये प्राणप्रतिष्ठेनिमित्त निघालेल्या फेरीमध्ये नामपट्ट्या वितरित करण्यात आल्या. त्या घेतल्यानंतर लोक नामपट्ट्यांना नमस्कार करत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.

Hanuman Ji Artist Death : हरियाणामध्ये रामलीलेत ‘हनुमाना’ची भूमिका करणार्‍या कलाकाराचा मृत्यू !

प्रभूंच्या चरणी लोटांगण घातले असतांना आला हृदयविकाराचा झटका !

रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत व्यक्ती झाली जिवंत !

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना शारीरिक दुखापती झाल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. यात काहींचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र या खड्ड्यांमुळे मृत व्यक्ती जिवंत झाल्याची आश्‍चर्यजनक घटना हरियाणा राज्यातील करनाल येथे घडली आहे.

Hariyana Gang Rape : हरियाणामध्ये ४ मुसलमानांनी घरात घुसून २ सख्ख्या बहिणींवर केला सामूहिक बलात्कार !

गुन्हेगारी, वासनांधता इत्यादी प्रकरणांमध्ये सापडणारे हे बहुतेक मुसलमानच असतात. यावरून एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे दिसून येते !

सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला.