नूंह (हरियाणा) येथे यात्रा न काढताच विहिंपच्या नेत्यांनी मंदिरात जाऊन केला जलाभिषेक !
विहिंपकडून यात्रा काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात येथे यात्रा न काढता भाविकांकडून नल्हड मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्यात आला.
विहिंपकडून यात्रा काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात येथे यात्रा न काढता भाविकांकडून नल्हड मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्यात आला.
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण झाले आणि पुन्हा हिंदु यात्रा काढत असतांना त्यांना अनुमती नाकारली जाते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
मोनू मानेसर याने सामाजिक माध्यमांवरून एवढेच म्हटले आहे की, ‘मी यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहे. आपणही यात सहभागी व्हा.’ हे भडकावणारे वक्तव्य असू शकत नाही.
समाजाची नीतीमत्ता आणि स्वार्थी मानसिकता किती खालच्या थराला गेली आहे, हे यावरून लक्षात येते ! साधनाविहीन जीवनाचाच हा परिपाक आहे, हे जाणा !
अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती, असेच जनतेला वाटेल !
हिंदूंसाठी पवित्र असलेल्या त्रिशुळाचा अवमान करणार्या हरियाणा पोलिसांकडून हिंदूंना कधीतरी न्याय मिळेल का ? पोलीस अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे वक्तव्य करण्याचे धाडस कधी दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !
हिंदु महापंचायतीमध्ये हिंदूंचा निर्धार !
हिंदु महापंचायतीमध्ये कथित चिखावणीखोर भाषणे केल्यावरून पोलिसांकडून स्वतःहून गुन्हा नोंद !
परिषदेचे म्हणणे आहे की, बजरंगी यांच्या व्हिडिओतील विषय अयोग्य होता. बिट्टू बजरंगी हे ‘गोरक्षक बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष आहेत.