पलवल (हरियाणा) येथील घटना
पलवल (हरियाणा) – जिल्ह्यातील हसनपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका १९ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला चंडीगड येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून हसनपूर पोलिसांनी साहिल उपाख्य तैय्या, जाहिद आणि मजलीश या नराधमांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
बलात्कार केल्यानंतर नराधमांनी तिला ‘यासंदर्भात कुणाला सांगितल्यास जिवे मारून टाकू’, अशी धमकी दिली. त्यांच्या तावडीतून पीडिता कशीतरी सुटून घरी पोचली आणि तिने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे बलात्कारांसारख्या गुन्ह्यात मात्र बहुसंख्य ! अशांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडून कंबरेपर्यंत खोल खड्ड्यात गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |