Faridabad Attack : धर्मांध मुसलमानांकडून मंदिराच्या पुजार्याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न
फरीदाबाद (हरियाणा) येथील श्री कालिमाता मंदिराबाहेरील घटना
फरीदाबाद (हरियाणा) येथील श्री कालिमाता मंदिराबाहेरील घटना
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने येथील एस्.जी.एम्. नगरमधील ‘नेहा पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रहित केला !
हरियाणातील कुंडली पानेसर महामार्गावर रात्री एका धावत्या बसला लागलेल्या आगीमध्ये ८ भाविकांचा मृत्यू झाला. ही बस भाविकांना मथुरा आणि वृंदावन या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून पुन्हा पंजाब येथे जात असतांना तिला आग लागली.
मानेसर येथील बागनकी गावात एका भूखंडावर बांधकामासाठी चालू असलेल्या खोदकामाच्या वेळी ३ प्राचीन मूर्ती सापडल्या. यातील भगवान श्रीविष्णूची दीड फूट उंचीची, श्री लक्ष्मीदेवीची एक फूट उंचीची, तर तिसरी मूर्ती शेषशायी भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांची आहे.
देशात अल्पसंख्य असणारे बलात्कारांसारख्या गुन्ह्यात मात्र बहुसंख्य ! अशांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडून कंबरेपर्यंत खोल खड्ड्यात गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात मुसलमानबहुल भागात हिंदु त्यांचा जीव मुठीत धरून रहातात. धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या भारतात ही स्थिती लज्जास्पद !
येथे ११ एप्रिल या दिवशी कनिना गावाजवळ खासगी शाळेच्या बसला झालेल्या अपघात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी घायाळ झाले होते.
ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.
देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कारागृहात वाचण्यासाठी रामायण आणि भगवद्गीता या धर्मग्रंथांची मागणी केली आहे. यावर हरियाणाचे माजी गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी असे वक्तव्य केले आहे !