‘इस्रो’च्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; मात्र संपर्क तुटला !
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून देशभरातील ७५ शाळांतील ७५० विद्यार्थ्यांनी ‘आझादी सॅट’ हा उपगृह सिद्ध केला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून देशभरातील ७५ शाळांतील ७५० विद्यार्थ्यांनी ‘आझादी सॅट’ हा उपगृह सिद्ध केला आहे.
कुठल्या राज्याने असे प्रशिक्षण केवळ हिंदूंसाठी ठेवले असते, तर आतापर्यंत प्रसारमाध्यमे, पुरोगाम्यांनी आदींनी आकाश-पाताळ एक केले असते ! आता हे सर्व गप्प का ?
जनतेचा इतका तीव्र विरोध असतांना नामांतर कसे केले जात आहे ? असा प्रश्न जनतेला पडणारच !
देशाच्या फाळणीला आणि १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असणार्या जिनाचे नाव या देशात चालते, हे देशवासियांना लज्जास्पद !
सर्वोच्च न्यायालयाने वर्ष १९७७ मध्ये निर्देश दिले आणि त्यावर वर्ष २००७ मध्ये, म्हणजे ३० वर्षांनी आदेश देणारे शासनकर्ते आणि प्रशासन हिंदुद्वेषीच ! न्यायालयाने आदेश देऊनही त्याची कार्यवाही होत नसेल, तर असे सरकार आणि प्रशासन काय कामाचे ?
आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणे आणि समयमर्यादेत आदेशाचे पालन न करणे, या कारणांवरून तिघा आय.ए.एस्. अधिकार्यांना कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.
१५ सहस्र हिंदू असतांनाही मूठभर धर्मांध त्यांच्यावर दगडफेक करण्यास धजावतात आणि हिंदू मार खातात, हे हिंदूंना लज्जास्पद !
व्यंकटेश्वर मंदिरात १२ एप्रिलच्या दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात ३ भाविक घायळ झाले.
जनतेच्या पैशांतून सरकारी कर्मचार्यांना वेतन दिले जाते. त्यातूनही एक मास प्रतिदिन १ घंटा मुसलमान कर्मचारी अल्प काम करणार असतील, तर सरकारने त्यांच्या वेतनातून त्याचे पैसे कापले पाहिजेत !
राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील श्री महाकाली अम्मावरी मंदिराच्या प्रस्तावित पुनर्निर्माणाच्या विरोधात येल्लंती रेणुका यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे मत व्यक्त केले.