
अमरावती (आंध्रप्रदेश) – मंदिराच्या भक्तांना मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी त्यांचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मत आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निकाल देतांना व्यक्त केले आहे.
On the 1st of April 2022, Andhra Pradesh High Court ruled that devotees of a temple are entitled to have a say in the way a temple is run.https://t.co/ftiqYx9gQY
— OpIndia.com (@OpIndia_com) April 2, 2022
राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील श्री महाकाली अम्मावरी मंदिराच्या प्रस्तावित पुनर्निर्माणाच्या विरोधात येल्लंती रेणुका यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी