
तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील व्यंकटेश्वर मंदिरात १२ एप्रिलच्या दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात ३ भाविक घायळ झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. दोन दिवसांनंतर विनामूल्य दर्शनाचे टोकन जारी करण्यासाठी कक्ष उभारण्यात आला होता. ते घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्यामुळे ही घटना घडली. सुरक्षारक्षकांनी वेळीच स्थितीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.
stampede in Balaji Temple : मोफत दर्शन टोकनसाठी भाविकांची धावाधाव, चेंगराचेंगरीमध्ये तीन जण जखमी#BalajiTemple #Stampede #TirumalaTemple #AndraPradesh #Tirupati#TirupatiBalajiMandirhttps://t.co/0nY36Z7M1s
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) April 12, 2022
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
धर्मशास्त्र काय सांगते ?
मंदिरांचे सरकारीकरण टाळण्यासाठी उपाययोजना !