Consumer Court Fined IRCTC : रेल्वेगाडी ३ घंटे उशिराने धावल्याने रेल्वेला ७ सहस्र रुपयांचा दंड !
प्रत्येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्यक आहे. त्यातून तरी रेल्वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !
प्रत्येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्यक आहे. त्यातून तरी रेल्वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील २ व्यक्तींनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका रात्री स्थानिक मशिदीत प्रवेश केला आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या.
एका महिलेने मंदिराच्या प्रतिबंधित भागात प्रवेश केल्यावरून मंदिराच्या विश्वस्तांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे महिलेच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
वलयांकित व्यक्ती लोकांवर प्रभाव टाकण्यास सक्षम असल्याने त्यांनी महिलांचा अवमान करणार्या भूमिका साकारण्यापासून स्वतःला परावृत्त करावे.
हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचेच हे दुष्परिणाम होत. यासाठी आता सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन विरोध केला पाहिजे आणि मंदिरे चांगल्या हिंदु भक्तांच्या नियंत्रणात देण्यासाठी सरकारांना भाग पाडले पाहिजे.
ठेवीदारांच्या अनुमाने ९७.४१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात वर्षभरापूर्वी त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात झांबड हे मुख्य आरोपी आहेत. अद्याप त्यांना अटक झालेली नाही.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित असणार्या ८ जणांना ९ ऑक्टोबर या दिवशी बेंगळुरू सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्दीकी यांच्या मृत्यूविषयी दुःख व्यक्त करून त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा आदेश दिला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे सखोल अन्वेषण केले जात असल्याचे म्हटले आहे.
न्यायाच्या माध्यमातून (धर्माच्या माध्यमातून) गुन्ह्यांचे (अधर्माचे) अस्तित्व नष्ट करून धर्माची, म्हणजेच न्यायाची स्थापना केली पाहिजे !
दगंलखोर मुसलमानांना पाठीशी घालणारी काँग्रेस ! यातूनच ‘काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट’च, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.