Shimla Sanjauli Mosque : शिमला : संजौली मशिदीचे ३ अवैध मजले पाडण्यास मशीद समितीकडून आरंभ !
‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.
‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.
भारतावर मोगलांनी अनेक शतके राज्य केल्याने सर्व भारतच वक्फ बोर्डाचा आहे, असा दावा करण्यात आल्यास नवल वाटू नये ! त्यामुळे वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यापेक्षा तो रहित करणे योग्य ठरणार आहे !
धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यात आल्याचे प्रकरण
गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे (आर्बिट्रेशनचे) केंद्र बनवून गोव्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवूया. यासाठी राज्यात राज्य न्यायालयीन अकादमी चालू करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.
न्यायालय हिंसाचाराद्वारे न्याय देत नाही, तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. दुसर्या हातातील तराजू योग्य आहे, जे प्रत्येकाला समान न्यायाचे प्रतीक आहे.
कोणताही पुरावा नसतांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येचा आरोप केल्यानंतर आता त्यांनी पुरावे नसतांना आरोप केल्याची निलाजरी स्वीकृती दिली. तसेच अमेरिकेचेही होणार आहे. अमेरिकालाही हे सांगावे लागणार आहे !
व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी मनीष सोनी याने न्यायदंडाधिकार्यांपुढे नोंदवलेला कबुलीजबाब मागे घ्यायचा असल्याचे पत्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा कायद्याच्या अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाला पाठवले आहे.
अमेरिकन फार्मा आस्थापन ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा भारतात मोठा व्यवसाय आहे आणि ते दीर्घकाळापासून देशात बेबी पावडरची विक्री करत आहे.
‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्या फैझान याला जामीन देतांना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची अट !
हे तिघेही सुटल्यानंतर त्यांच्यावर कोण लक्ष ठेवणार ? त्यांनी खरेच आतंकवादी कारवाया केल्या तर ?, असे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाल्यास आश्चर्य ते काय ?