‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात कठोर भूमिकेची आवश्यकता ! 

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात कठोर भूमिकेची आवश्यकता ! 

सोलापूरमधील स्थानिक प्रश्नांवर भाष्य करतांना त्यांनी ‘लँड जिहाद’चा आरोप करत शासकीय भूमीवरील अनधिकृत वापर रोखण्याची आवश्यकता अधोरेखित केली, तसेच गोवंश हत्येविषयीही चिंता व्यक्त केली.

आमदार टी. राजा सिंह यांच्या ४ एप्रिल या दिवशी होणार्‍या बिलोली (नांदेड) येथील सभेला उच्च न्यायालयाकडून अनुमती !

आमदार टी. राजा सिंह यांच्या ४ एप्रिल या दिवशी होणार्‍या बिलोली (नांदेड) येथील सभेला उच्च न्यायालयाकडून अनुमती !

हिंदूबहुल भारतात हिंदूंनी सभा घ्यायच्या नाहीत, तर कुठे पाकिस्तानात घ्यायच्या का ? केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असतांना पोलीस प्रशासन अशा कृती जाणीवपूर्वक कुणाच्या सांगण्यावरून करते ? हेही पडताळणे आवश्यक आहे !

पहलगाम आणि पुलवामा येथील आक्रमणांविषयी मौन बाळगणारे काश्मीरमधील मुसलमान इराणसाठी पैसे का देत आहेत ? – T Raja Singh

पहलगाम आणि पुलवामा येथील आक्रमणांविषयी मौन बाळगणारे काश्मीरमधील मुसलमान इराणसाठी पैसे का देत आहेत ? – T Raja Singh

असा प्रश्न केवळ टी. राजासिंह हे एकमेव आमदार विचारत आहेत, अन्य का गप्प आहेत ? त्यांना काश्मिरी मुसलमानांनी हिंदूंना साहाय्य करण्याऐवजी इराणला पैसे पाठवणे मान्य आहे, असे समजायचे का ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण का केले जात आहे ? – टी. राजासिंह, आमदार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण का केले जात आहे ? – टी. राजासिंह, आमदार

छत्रपती संभाजीनगर येथे भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभा

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

वर्ष २०४७ पर्यंत ‘गजवा-ए-हिंद’ करण्याचे षड्यंत्र चालू आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदूंनी जागरूक होऊन हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे. त्यामुळे आता ‘गजवा-ए-हिंद’ नव्हे, तर ‘भगवा-ए-हिंद’ची आवश्यकता आहे !

‘हिंदु धर्मात दोनदा विवाह करणार्‍यांसाठी वेगळी आणि दारू पिणार्‍यांसाठी वेगळी देवता आहे !’ – CM Revanth Reddy

‘हिंदु धर्मात दोनदा विवाह करणार्‍यांसाठी वेगळी आणि दारू पिणार्‍यांसाठी वेगळी देवता आहे !’ – CM Revanth Reddy

अन्य धर्मीय हिंदु धर्माची जितकी विटंबना करत नाहीत, त्यापेक्षा अधिक विटंबना हिंदु धर्मीय आणि त्यातही पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षाचे नेते करतात !

हिंदूंना आपल्याच घातकी हिंदूंपासून अधिक धोका ! – टी. राजासिंह, आमदार

हिंदूंना आपल्याच घातकी हिंदूंपासून अधिक धोका ! – टी. राजासिंह, आमदार

निधर्मीवाद्यांनी हिंदु धर्माविषयी अपसमज पसरवण्याचा उच्छाद मांडला आहे. त्याला लगाम घालणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी जर नसते, तर आज देश कुठल्या कुठे गेला असता.

CM Revanth Reddy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गणेशाला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या वेशात दाखवले !

CM Revanth Reddy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गणेशाला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या वेशात दाखवले !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारे देवतांचे मानवीकरण करून त्यांचा अवमान करतात ! अन्य धर्मीय त्यांच्या श्रद्धास्थानांचा कधीही अशा प्रकारे अवमान करत नाहीत; मात्र हिंदू ते सातत्याने करत आहेत !

Telangana Marwari Protest : मारवाडी हिंदु व्यापार्‍यांनी तेलंगाणा सोडण्याची होत आहे मागणी !

Telangana Marwari Protest : मारवाडी हिंदु व्यापार्‍यांनी तेलंगाणा सोडण्याची होत आहे मागणी !

स्थानिक व्यवसायावर नियंत्रण आणि कमी किमतीत वस्तूंची विक्री करत असल्याने वाद
मुसलमान व्यापार्‍यांना लाभ मिळण्यासाठी विरोध होत असल्याचा भाजपचा आरोप

मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि सनातन धर्म यांचे रक्षण करत राहीन ! – टी. राजा सिंह यांची घोषणा

मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि सनातन धर्म यांचे रक्षण करत राहीन ! – टी. राजा सिंह यांची घोषणा

येथील गोशामहल मतदार संघातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचे पक्षाच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र भाजपने स्वीकारले. या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी एक पत्र प्रसारित करून याची माहिती दिली आहे.