अमरावती येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत दगडफेक आणि हाणामारी !
शांतता कुणाकडून भंग केली जाते, हे जगजाहीर असतांना हिंदूंनाही शांततेचे आवाहन का केले जाते ? उलट धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आवाहन करणे आवश्यक !
शांतता कुणाकडून भंग केली जाते, हे जगजाहीर असतांना हिंदूंनाही शांततेचे आवाहन का केले जाते ? उलट धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आवाहन करणे आवश्यक !
ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट केवळ काश्मीरचा भूतकाळ होता’, असे वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. ‘तो भारतात भविष्यात काय घडणार आहे?’, हे सांगणारा ‘संक्षिप्त भाग’ (ट्रेलर) आहे. भारतात हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे, हा त्याचा पुरावा आहे.
धर्मांधांचा उद्दामपणा ! धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.
मनसेच्या वाहतूक सेनेच्या ‘राजगड’ या कार्यालयाला लावलेला पक्षाचा फलक उतरवण्यासाठी रात्री १२ पर्यंतचा कालावधी दिला होता; मात्र फलक न उतरवल्याने ८ एप्रिल या दिवशी मनसेच्या राजगड कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.
कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना सण साजरे करणार्या हिंदूंवर दगडफेक करण्याचे धर्मांधांचे धाडस होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
अशा असहिष्णु कृत्याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
श्रीराम सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन केली मागणी !
तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या खासदारावर दगडफेक आणि वाहनाची तोडफोड
दगडफेकीत ११ जण घायाळ, वन विभागाकडून हवेत गोळीबार !