गृहरक्षक दलाचा रक्षक गंभीररित्या घायाळ
|

नूंह (हरियाणा) – येथील फिररोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या परिसरात गोतस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात गृहरक्षक दलाचा रक्षक गंभीररित्या घायाळ झाला. या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या वाहनाची हानी झाली. पोलिसांनी यानंतर हसीन नावाच्या गोतस्कराला अटक केली.
गौ तस्करों को पकड़ने गई पुलिस टीम पर मेवात में हमला, हसीन गिरफ्तार-अन्य हुए फरार#Haryana https://t.co/nqfz03ZVwc
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 24, 2022
पोलिसांनी या प्रकरणी तौफीक याला अटक केली होती. त्याच्याकडून गोमांस जप्त करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीतून पोलीस हसीन, मुन्ना, आमीन, सद्दाम आणि फारूख यांना पकडण्यासाठी गेली होती. त्या वेळी या आरोपींनी अन्य १० जणांसहित पोलिसांवर आक्रमण केले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !