कोरोनामय आयपीएल् !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्‍यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्‍यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.

कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय क्षेत्रातील साहाय्य उपलब्ध करून देणारे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते !

कोरोनाच्या संकटकाळात सैरभैर झालेल्या सामान्य नागरिकांना वैद्यकीय क्षेत्रातील साहाय्य उपलब्ध करून देणारे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी आदर्शच आहेत. हाच आदर्श घेऊन अन्य कार्यकर्ते आणि संघटना यांनीही नागरिकांना साहाय्य करण्यासाठी पुढे यावे !

कोल्हापुरातील एका केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी

कोल्हापुरात दोन दिवसांच्या लसीच्या तुटवड्यानंतर २६ एप्रिल या दिवशी अनेक केंद्रांवर प्रचंड प्रमाणात गर्दी उसळल्याचे दिसून आले. या वेळी सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

समाजसाहाय्यासाठी पुढे या !

पुणे येथील संदीप काळे यांनी कोरोनाच्या संकटकाळाची आवश्यकता लक्षात घेऊन समाजसाहाय्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले. गेल्या वर्षभरापासून ते अत्यावश्यक सेवेतील लोकांना विनामूल्य रिक्शासेवा उपलब्ध करून देत आहेत.

पू. भिडे गुरुजी यांचे कार्य प्रेरणादायी ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकर्‍यांना दिलेली शिकवण आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.

आपला शेजारी किंवा इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) रुग्ण आढळल्यास काय काळजी घ्यावी ?

१. कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) असलेल्या रुग्णाच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराशी संपर्क टाळावा. २. संपर्क टाळणे अशक्य असल्यास परिसरात वावरतांना तेथील भिंतींना किंवा कठड्यांना  आपला स्पर्श होणार नाही, असे पहावे….

तक्रारदारांना साहाय्य न करता त्यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवणारे आणि गलथान कारभार करणारे पोलीस !

‘लोकांमध्ये पोलिसांविषयी भीती आणि काही अपसमज आहेत. त्यामुळे पूर्वीपासूनच पोलीस आणि समाज यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे.

महायुद्ध, भूकंप यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या समस्यांना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

येणार्‍या आपत्काळात साधकांनी साधनेची गती वाढण्यासाठी ‘सकारात्मकता’ हा गुण आत्मसात केल्यास त्यांच्यामध्ये ईश्‍वराची गती पकडण्याची क्षमता निर्माण होईल.

पाणीटंचाईच्या झळा !

उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे भूमी कोरडी पडून पाणीटंचाई भासू लागली आहे. राज्यातील अनेक विभागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशांना भटकावे लागत आहे.

स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची ढासळलेली नैतिकता यांची कारणे आणि उपाय !

इंग्रजांच्या आक्रमणानंतर गुरुकुलपद्धत लोप पावली, स्वातंत्र्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नाही; त्याचा परिणाम म्हणजे सध्या समाजातील नैतिकता ढासळली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणावरील निष्ठा आणि कृती यांची आवश्यकता आहे.