|

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार मारले. यात ३ सैनिक आणि कुलगामचे विशेष पोलीस अधीक्षक घायाळ झाले आहेत.
दुसरीकडे पोलिसांनी अवंतीपोरा, पुलवामा येथे जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्यांच्या स्थानिक ६ साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून ५ बाँब, ३० डिटोनेटर्स, १७ बॅटरी, २ पिस्तुले, ३ मॅगझिन, २५ काडतुसे, ४ हातबाँब आणि २० सहस्र रुपये जप्त करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांना साहाय्य करणारे कोण आहेत ?, हे स्पष्ट आहे. काश्मीरमधील आतंकवादाला धर्म असल्यानेच तो नष्ट होत नसून त्याला स्थानिक नागरिक साहाय्य करत आहेत, हे लक्षात घ्या ! |
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !