शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते ‘धर्मवीर संभाजी महाराज मार्ग’ या फलकाचे अनावरण !
महापालिकेच्या समोरील वासुदेव बळवंत फडके चौकामध्ये १६ मे १९९६ या दिवशी ठराव क्रमांक १०० अन्वये या मार्गाचे ‘धर्मवीर संभाजी महाराज मार्ग’, असे नामकरण करण्यात आले होते. काळाच्या ओघात ते विस्मरणात गेले.