समाजाची सध्याची स्थिती !
निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत.
निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत.
हिंदु पत्रकार महिलेला भारतमातेच्या रूपात पाहून तिला कुंकू लावण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला ऋषितुल्य पू. भिडेगुरुजी देतात. याची पोटदुखी मात्र महिला आयोगाला होते
जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.
भीमा-कोरेगाव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे येनकेन प्रकारेण पू. भिडेगुरुजींना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते.
सामाजिक माध्यमांमध्ये स्त्री स्वातंत्र्याची एकच चर्चा चालू आहे त्यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी ‘पोस्ट’ शरद पोंक्षे यांनी पोस्ट प्रसारित केली आहे.
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांच्या स्वतःहून हे लक्षात का येत नाही ?
‘लव्ह जिहाद’मुळे महाराष्ट्रात शेकडो हिंदु युवतींची आयुष्ये उद्ध्वस्त होत आहेत, याकडेही महिला आयोगाने लक्ष द्यावे !
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना पू. भिडे गुरुजी म्हणाले, ‘‘मी राष्ट्रहिताच्या काही सूत्रांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली; मात्र मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे.’’
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘दैनिक ‘सनातन प्रभात हे एकमेव दैनिक हिंदूंची बाजू परखडपणे मांडते’, असे गौरवोद्गार काढले.
‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद ! – पू. भिडेगुरुजी