संत प.पू. देवबाबा यांच्याविषयी सनातनचे बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांना असलेली अनोखी ओढ !

प.पू. देवबाबा परत जाण्यासाठी गाडीमध्ये बसल्यावर पू. भार्गवराम ‘मीही येतो. मला देवबाबांसह जायचे आहे’, असे म्हणाले. तेव्हा त्यांना घरच्यांना सोडून इतरांसह जाणे आवडत नाही. तरी ते असे म्हणाले, याचे मलाही पुष्कळ आश्चर्य वाटले !

सनातन धर्माला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन

जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी याचे आयोजन केले आहे. या धर्मसंसदेत मोठ्या संख्येने संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित रहाणार आहेत.

सहजभावात असलेले, इतरांना साहाय्य करणारे आणि संत अन् गुरु यांच्याप्रती भाव असणारे सनातनचे पहिले बालसंत मंगळुरू येथील पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) !

जेव्हा पू. भार्गवराम यांना नामजपादी उपायांची आवश्यकता असेल, तेव्हा ते पू. आजींच्या समवेत रहातात. त्यांच्या सहवासात चैतन्य मिळत असल्याची जाणीव त्यांना होत असते.’

जयपूर, राजस्थान येथील धर्माभिमानी आणि शिवभक्त श्री. वीरेंद्र सोनी (वय ८६ वर्षे) संतपदी विराजमान !

येथील धर्माभिमानी आणि शिवभक्त श्री. वीरेंद्र सोनी (वय ८६ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी घोषित केले.

जयपूर, राजस्थान येथील धर्माभिमानी आणि शिवभक्त श्री. वीरेंद्र सोनी (वय ८६ वर्षे) संतपदी विराजमान !

घरी राहूनही त्यांनी भाव वाढवला आणि आज त्यांनी संतपद गाठले आहे. आज ते पू. वीरेंद्र सोनी झाले आहेत.’’ हे ऐकताच सोनी परिवारातील सर्व सदस्य आनंदित झाले !

पू. पंडित केशव गिंडे यांच्या बासरीवादनातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे साधक-श्रोत्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सोजत रोड (राजस्थान) येथील अर्चना लढ्ढा यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवसांसाठी राहण्यास आल्यानंतर २ दिवसांतच माझे मन निर्विचार अवस्थेत राहू लागले. ‘घरी काय चालू आहे ? कसे होणार ?’ इत्यादी कुठलेच विचार माझ्या मनात आले नाहीत.

काशी विश्‍वनाथ मार्गाच्या उद्घाटनाला २५ सहस्र साधू, संत, महंत आणि धर्माचार्य यांना आमंत्रित करणार !

संतांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, २०० शहरांचे महापौर आदीही या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन केले जाणार आहे.