ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब शहरात एका अपार्टमेंटमध्ये हिंदु कुटुंबातील ४ लोक मृतावस्थेत आढळले आहेत. ३२ वर्षीय जॉनी बिस्वास, त्यांची गर्भवती पत्नी आणि त्यांची २ मुले अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. ही हत्या धर्मांध मुसलमानांकडून करण्यात आल्याचा संशय आहे.
१. पोलिसांचे म्हणणे आहे की, पत्नी आणि मुले यांची हत्या केल्यानंतर जॉनी यांनी आत्महत्या केली. एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.
२. या भीषण घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव आणि भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून हिंदू समाजातील वाढती भीती न्यून करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अधिकार्यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंचा निर्वंश होणार, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही ! |

पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !