नेपाळमध्ये सहस्रो हिंदूंकडून नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी मोर्चे !
भारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटनांना चपराक ! नेपाळच्या प्रखर धर्माभिमानी हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू आणि त्यांच्या संघटना काही शिकतील का ?
भारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटनांना चपराक ! नेपाळच्या प्रखर धर्माभिमानी हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू आणि त्यांच्या संघटना काही शिकतील का ?
नूपुर शर्मा यांनी पैगंबरांचा कथित अवमान केल्यावर थयथयाट करणारे मुसलमान आणि इस्लामी देश या घटनेविषयी तोंड उघडतील का ?
श्रद्धास्थानांची विटंबना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित आणि सक्षम होणे आवश्यक ! अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करण्याचे धाडस कुणी का करत नाही ? हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित अवमान करणारे विधान केल्यावर जगभरातील मुसलमान आणि त्यांच्या देशांनी तात्काळ विरोध केला, तर हिंदूंच्या धर्माविषयी एका हिंदूने असे विधाने करूनही भारतातील समस्त हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना गप्प आहेत !
नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता.
गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?
पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक मोठा ‘पॅलेस’ शिवोली येथे उभा राहिला असता !
कर्नाटक उच्च न्यायालाने हिजाब घालण्याला अनुमती दिलेली नसतांना अशा प्रकारची मागणी करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच केला जात आहे, हे लक्षात घ्या !
राज्यातील सर्व आमदारांना राज्याच्या विधानसभेत धर्मांतराचे सूत्र उपस्थित करण्यासाठी विहिंपकडून पत्र देण्यात येणार आहे. अन्य राज्यांप्रमाणे राजस्थानमध्येही धर्मांतराविरोधात कायदा करण्याची मागणी या संघटनांनी केली.
ही मशीद केशवदेव मंदिराचे गर्भगृह असून तेथे पहाटे साडेचार वाजता भोंग्यांवरून देण्यात येणार्या अजानवर बंदी घालण्यात यावी, तसेच या परिसराचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.