मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या संदर्भात दिवाणी न्यायालयात नव्याने याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यात ही मशीद केशवदेव मंदिराचे गर्भगृह असून तेथे पहाटे साडेचार वाजता भोंग्यांवरून देण्यात येणार्या अजानवर बंदी घालण्यात यावी, तसेच या परिसराचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
मथुरा के शाही ईदगाह ढाँचे की 13.37 एकड़ जमीन हिंदुओं की, कोर्ट में दस्तावेज पेश: लाउडस्पीकर से अजान पर रोक की भी माँग#Mathura https://t.co/wsulATmTnx
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 26, 2022
यासह ही भूमी हिंदूंची असल्याचे सांगत या संदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. यावर १ जुलैला सुनावणी करण्यात येणार आहे.