
काठमांडू (नेपाळ) – नेपाळची राजधानी काठमांडू, तसेच बीरगंज, पीरगंज आणि अन्य शहरांमध्ये हिंदूंकडून भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले. यात सहस्रो हिंदूंनी भाग घेतला. या वेळी हिंदूंनी ‘जय हिंदु’, ‘जय हिंदुत्व’ ‘जय श्रीराम’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. ‘जो हिन्दू शिव और राम का नही, वो किसी काम का नही’ अशा घोषणा असलेले फलक हातात धरले होते.
Hindus in Nepal show up in support of Nupur Sharma, hold rallies raising Jai Shri Ram slogans https://t.co/Tzjayhc3qT
— OpIndia.com (@OpIndia_com) June 12, 2022
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बीरगंज येथील मोर्च्यामध्ये सहभागी झालेले एक संत म्हणाले, ‘‘श्रद्धास्थानांचा अवमान होत असतांना आम्ही गप्प बसू शकत नाही. यापूर्वीही हिंदूंना शिवीगाळ करण्यात आली आहे. आता पाकमध्ये हिंदूंचे मंदिर पाडण्यात आले. भारतात मुसलमानांनी हिंसाचार केला. याविरोधात आम्ही शांततेत मोर्चा काढून आमच्या धर्माचे रक्षण करत आहोत. यातही काही जिहादी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
संपादकीय भूमिकाभारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटनांना चपराक ! नेपाळच्या प्रखर धर्माभिमानी हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू आणि त्यांच्या संघटना काही शिकतील का ? |
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !