
जोधपूर (राजस्थान) – येथील एका चर्चकडून हिंदूंचे धमांतर केले जात असल्याच्या कारणावरून विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी येत्या ५ जूनला या चर्चबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली.
(सौजन्य : ABP NEWS HINDI)
यासह राज्यातील सर्व आमदारांना राज्याच्या विधानसभेत धर्मांतराचे सूत्र उपस्थित करण्यासाठी विहिंपकडून पत्र देण्यात येणार आहे. अन्य राज्यांप्रमाणे राजस्थानमध्येही धर्मांतराविरोधात कायदा करण्याची मागणी या संघटनांनी केली.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !