बनावट औषधांचा घोटाळा गांभीर्याने घ्यावा !

या प्रकरणात राज्यातील ८ शासकीय रुग्णालयांतील साठे बनावट असल्याचे पडताळणीत आढळले; मात्र अद्यापही साडेसात सहस्र नमुन्यांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : मराठीकडे दुर्लक्ष करणार्‍या शासकीय कार्यालयांवर मराठी भाषा विभाग कारवाईच करत नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या शुद्धीसाठी स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याचा आदेश दिला होता, हे लक्षात घेता त्यांच्या आदर्शांवर चालणारे महाराष्ट्र शासनाला मराठीविषयीचीही निष्क्रीयता शोभनीय नाही !  

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ५ महिन्यानंतरही मार्गदर्शक सूचना नाही !

मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्यामुळे याविषयीच्या प्रशासकीय कार्यवाहीला अद्याप राज्यात प्रारंभच झालेला नाही. याविषयी नेमके काय करावे ?, याविषयी राज्याच्या मराठी भाषा विभागापुढे संभ्रम निर्माण झाला आहे.

महाकुंभपर्वात संत, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांच्याकडून हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

कुंभमेळ्यामध्ये विविध आखाडे आणि आध्यात्मिक संस्था यांनी ‘भारत राज्यघटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, यासाठी आपापल्या परीने कार्य केले.

कुंभमेळ्यातील अन्नछत्रे : जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय व्यवस्था !

लाखो लोकांना भोजन देण्याची व्यवस्था एक वेळ पैसे देऊन उभारताही येईल; मात्र त्यामागील उदात्त विचार ही खरी हिंदु धर्माची अद्वितीयता आहे.

‘मोनालिसा’, ‘आयआयटी बाबा’ म्हणजे कुंभमेळ्यात मोहकता दाखवून अपकीर्त करू पहाणारे प्यादे !

कुंभमहापर्वामुळे या कुंभमेळ्याला आलेल्या भाविकांची संख्या प्रचंड होती. यामुळे इतक्या प्रचंड जमावाला नियंत्रित करणे, हे प्रशासनापुढे जरी आव्हान असले, तरी प्रशासन यामध्ये अल्प पडले आहे, याविषयीची वस्तूस्थिती मांडणे पत्रकारांचे काम आहे.

Mahakumbh 2025 : महाकुंभामध्ये ७ सहस्र १९२ संस्थांच्या व्यवस्थेचे उद्दिष्ट ९५ टक्के पूर्ण, नवीन संस्थांचे ५ टक्के काम शिल्लक !

प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभामध्ये ७ सहस्र १९२ संस्थांची व्यवस्था करण्याचे उद्दिष्ट उत्तरप्रदेश शासनाकडून निश्‍चित करण्यात आले होते. त्यांतील ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ५ टक्के शेष असलेले काम नवीन संस्थांच्या व्यवस्थेचे आहे.

महाकुंभमेळ्यात पहिल्यांदाच अध्यात्मात संशोधन करणार्‍या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रदर्शन कक्ष !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रदर्शन कक्ष या वर्षी कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच उभारण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या प्रदर्शनाची माहिती घेण्यासाठी अनेक पत्रकार स्वतः भेट देऊन कार्य जाणून घेत आहेत.

देश-विदेशांना आध्यात्मिक अनुभूती देणारी साधना परंपरा : कल्पवास !

केवळ भारतियांनाच नव्हे, तर विदेशी लोकांनाही आध्यात्मिक आनंद प्रदान करणारी भारताची ही प्राचीन साधना परंपरा निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

ब्रिटीशकालीन कायद्यांचा राष्ट्रीयत्वावरील घाला !

आजही भारतीय न्यायालये भारतीय संस्कृतीवर आधारित वेद, उपनिषदे यांसह नीतीशास्त्र, दंडशास्त्र यांवर आधारित ग्रंथांचा संदर्भ वापरत नाहीत; मात्र अमेरिका, इंग्लंड येथील न्यायालयांतील खटल्यांचे संदर्भ देतात.