सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील चर्चमध्ये पाद्रयावर प्राणघातक आक्रमण !
सिडनी येथे पुन्हा एकदा चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. या वेळी एका चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी बिशप (वरिष्ठ पाद्री) यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
सिडनी येथे पुन्हा एकदा चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. या वेळी एका चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी बिशप (वरिष्ठ पाद्री) यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांकांचे तारणहार म्हणवून घेणारे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार याकडे लक्ष देणार का ?
पाद्री म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व असे चित्रपटांतून दाखवण्यात येते; मात्र प्रत्यक्ष ते कसे वागतात, हे देश आणि विदेश यांतील घटनांतून लक्षात येते !
काँग्रेसवाल्यांनी अयोध्येतील श्रीराममंदिरात जाण्याचे टाळले; मात्र पाद्रयाच्या पायावर डोके टेकवायला त्यांना वेळ आहे, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !
सोनई येथे ‘बिनीयार्ड ब्लेरुड चर्च’ येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तीनही पाद्र्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन २२ फेब्रुवारीला नगर येथील पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने देण्यात आले.
प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत नाहीत. हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या.
पाद्रयांनी लैंगिक शोषण केल्याच्या सहस्रो घटना उघडकीस आल्या. या परिस्थिमुळेच आता पाद्रयांना विवाहाची अनुमती देण्याची मागणी करण्याची वेळ याच पाद्रयांवर आली आहे !
धर्मांतरविरोधी कायदा गोव्यात नसल्याने ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांना धर्मांतर प्रकरणी तक्रार झाल्यावर वारंवार अटक करावी लागत आहे. यासाठी देशातील इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही धर्मांतरविरोधी कायदा करावा.
‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी धर्मांतर करणे आणि काळी जादू करणे यांप्रकरणी अटक केली. अशाच प्रकरणामध्ये त्याला यापूर्वी २ वेळा अटक झालेली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्वांत मोठी ख्रिस्ती स्वयंसेवी संघटना ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ (सी.एन्.आय.) हिची एफ्.सी.आर्.ए. (परदेशी योगदान नियमन कायदा) अनुज्ञप्ती (परवाना) रहित केली आहे. या चर्च संस्थेचे ४ सहस्र ५०० चर्चवर नियंत्रण आहे.