अन्वेषणात प्रथमदर्शनी घातपात झाल्याविषयी माहिती नाही ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी

नीलिमा चव्हाण संशयास्पद मृत्यूचे प्रकरण ! हा घातपात नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे, अशी  माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शिवरायांना औरंगजेबापेक्षा अल्प लेखणारे भालचंद्र नेमाडे यांना दिलेले पुरस्कार सरकारने परत घ्यावेत ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

इतिहासात शिवरायांना औरंगजेबापेक्षा लहान दाखवण्याच्या षड्यंत्राला त्यांनी खतपाणी घातले आहे. छत्रपती शिवरायांचा द्वेष करणार्‍याना पुरस्कार द्यायचे का ?

आडाळी औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे वाटप न झाल्यास आंदोलन करणार ! – राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप, सिंधुदुर्ग

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीतीलभूखंडांच्या वाटपाविषयी १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी भाजपचे माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतविरोधी धोरणांत काँग्रेसचा सहभाग : चीनकडून अर्थपुरवठा ! – भाजप

चीनकडून अर्थपुरवठा होणार्‍या ‘न्यूज क्लिक’ वृत्तसंकेतस्थळाला काँग्रेसचा पाठिंबा !

(म्हणे) ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर त्यात वाईट काय ?’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.

गोवा : न्यायालयात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा व्याघ्रक्षेत्र घोषित करा !

लोकभावनेचा विचार करून उच्च न्यायालयाने सरकारला ३ मासांत म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

चातुर्मासाच्या निमित्ताने श्री सांस्कृतिक भवन येथे आज कलश स्थापना ! – विजय पाटील, प्रतिमा विद्या प्रतिष्ठान

१६ जुलैला श्री सांस्कृतिक भवन, आर्.के.नगर येथे दुपारी १ वाजता चातुर्मास कलश स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘प्रतिमा विद्या प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथरोगांच्या पार्श्वभूमीवर १०३ गावे जोखीमग्रस्त

भातशेतीच्या हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.