जगप्रसिद्ध जर्मन लेखिका मारिया विर्थ आहेत लेखिका !

देहराडून (उत्तराखंड) – जगप्रसिद्ध जर्मन लेखिका मारिया विर्थ लिखित ‘हिंदु धर्मावर मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी हे आक्रमण का करतात ? (लेखसंग्रह)’ नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ‘ॲमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांवर ते खरेदीसाठी उपलब्ध असून त्याचे मूल्य ३८५ रुपये आहे. मारिया वर्थ यांनी ‘सनातन प्रभात’ला याविषयी माहिती देतांना सांगितले की, या पुस्तकात ४३ लेखांचा संग्रह आहे. हे पुस्तक अधिकाधिक हिंदु वाचकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे.

Just today, my new book is finally live on Amazon and Flipkart.
I think it is worth it.
I will be grateful, if you share this tweet if you see it, as the visibility of my tweets is low. https://t.co/cnAQ7TWU9Zhttps://t.co/ftVtEK6cjf@Vitastapublish @japarna11 pic.twitter.com/8CDbkiI7eJ— Maria Wirth (@mariawirth1) July 18, 2025

या पुस्तकात काय वाचाल ?
१. सनातन धर्माचा सार काय आहे ? हिंदु धर्म सहस्रो वर्षे टिकून का आहे आणि आज तो संकटात आहे का ?
२. ‘मी कोण आहे?’ आणि ‘ईश्वर आहे का ?’ यांसारख्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे अंधश्रद्धेने नव्हे, तर वैयक्तिक अनुभूतीद्वारे मिळू शकतात का ?
📢 Book Release
Acclaimed German writer Maria Wirth’s hard-hitting book ‘Why Hindu Dharma is Under Attack by Muslims, Christians, and the Left?’ is now out!
🪔 What a German author can see so clearly—why can’t Hindus? Their ignorance is shameful.
💡 Features 43… pic.twitter.com/4uTm6rJqM5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 20, 2025
३. भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे आध्यात्मिक रहस्य, वैदिक तत्त्वज्ञानाचे सामर्थ्य आणि आजच्या वैचारिक संघर्षाने भारलेल्या जगात सनातन धर्माची उपयुक्तता यांचा सखोल वेध.
A book which is a must read for every Hindu!
‘Why do Muslims, Christians and Communists attack Hindu Dharma ?’ : by renowned German author @mariawirth1 released.
🔥 The Burning Question:
It is deeply unfortunate that what a German author has clearly recognised, many Hindus have… pic.twitter.com/U4brRCW1I0— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 20, 2025
४. पुस्तकातील लेख हे कावड यात्रेपासून पवित्र हरिद्वार शहर ते हिंदूंच्या धर्मांतरावर टीका आदी विषयांवर आधारित.
५. काही धर्मग्रंथांतील हिंसक श्लोकांची चिकित्सा येथपासून ख्रिस्ती धर्मातील काही सूत्रांवर प्रश्न उपस्थित करणारे पोप यांना उद्देशून लिहिलेले प्रभावशाली पत्र.
|
|
संपादकीय भूमिकाजे एका जर्मन लेखिकेला लक्षात येते, ते हिंदूंना का लक्षात येत नाही ? हा त्यांचा नतद्रष्टपणा आहे. हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! |

राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली
आरोपीवर दोषारोप निश्चित !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’