नसरापूर बालिका अत्याचार प्रकरण

पुणे – नसरापूर येथील बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याची न्यायालयात सुनावणी चालू आहे. आरोपी गुन्हा करून पसार होतांना २ ग्रामस्थांनी पाहिले होते. आरोपीचा शोध घेत असतांना तो मंदिराजवळ सापडला. त्याला विचारले असता आरोपीने चूक झाल्याचे सांगत मुलीला मारल्याची न्यायबाह्य मान्यता (स्वीकृती) दिली, असे एका ग्रामस्थाने न्यायालयात सांगितले. या ग्रामस्थाची साक्ष आणि उलट पडताळणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज