भारतभरात सनातनच्या विविध भाषांतील ग्रंथांचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशन

१० जुलैला भारतभरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळे पार पडले. यांत सनातनचे खालील ग्रंथ, लघुग्रंथ आणि ‘ई-बुक’ यांचे प्रकाशन करण्यात आले.

“साधनेचे मौलिक दृष्टीकोन” या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करताना डावीकडून श्री अभिजित जोग आणि श्री अभय वर्तक ‘रोगियों की सेवा कैसे करे ?’ या हिंदी भाषेतील लघुग्रंथाचे प्रकाशन करतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ
‘गुरु का महत्त्व’ या हिंदी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना डावीकडून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्री. आनंद प्रकाश गोयल ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती’ या कन्नड भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना अधिवक्ता सन्नक्कि

 

सी.के.पी. सभागृह, ठाणे येथे शिवसेनेचे खासदार श्री. नरेश म्हस्के यांचा सत्कार करतांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर ठाणे जिल्हा भाजप अध्यक्ष संदीप लेले यांचा सत्कार करतांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर, समवेत खासदार नरेश म्हस्के

दादर येथे सनातन संस्थेद्वारे प्रकशित ‘भगवान शिव की उपासना का अध्यात्मशास्त्र’ या ई-बुकचे प्रकाशन करतांना डावीकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या डॉ. (सौ.) सायली यादव, लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा (सेवानिवृत्त) आणि पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई

ठाणे येथे सनातनच्या ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर
सातारा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’ या ‘ई-बुक’चे अनावरण करतांना डावीकडून ब्रिगेडियर श्री. हेमंत महाजन आणि सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये

पुणे येथे ‘आदर्श शिष्य कैसे बने ?’ या हिंदी ‘ई-बुक’चे प्रकाशन ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा आणि सनातन संस्थेचे श्री चैतन्य तागडे

सोलापूर येथे ‘गुरूंचे महत्त्व’ या मराठी ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना अधिवक्ता सतीश गाजूल आणि श्री सुनील घनवट

जळगाव येथे ‘गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे प्रा. तुषार रायसिंग