बंगाल आणि बांगलादेश येथील हिंदूंचे धर्मांतर अन् त्यांचा छळ यांचा इतिहास !
संपूर्ण पूर्व बंगालमध्ये पुन्हा सामूहिक हिंसाचार चालू झाला आणि हिंदु अल्पसंख्यांकांना त्यांची मूळ भूमी सोडण्यास भाग पाडले गेले.
संपूर्ण पूर्व बंगालमध्ये पुन्हा सामूहिक हिंसाचार चालू झाला आणि हिंदु अल्पसंख्यांकांना त्यांची मूळ भूमी सोडण्यास भाग पाडले गेले.
सरकार या आतंकवादाचा बीमोड कसा आणि कधी करणार आहे ?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मारेकरी शिवकुमार याला १० नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली.
छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिला, मुली यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही दु:स्थिती पोलिसांना लज्जास्पद !
येथील भाजपच्या मथुरापूर शाखेचे सामाजिक माध्यम संयोजक पृथ्वीराज नास्कर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह पक्षाच्या कार्यालयात सापडला. नास्कर ५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची मुळापासून चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे, अशी मागणी मी करणार आहे’, असे पूनम महाजन म्हणाल्या.
कानपूरमध्ये एकता गुप्ता हत्याकांडानंतर एका बैठकीत महिलांच्या सुरक्षेशी संबंधित सूत्रांवर चर्चा झाली आणि काही नवीन प्रस्ताव योगी आदित्यनाथ सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी हा एक आहे.
गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर धर्मांधांनी रेल्वेच्या २ डब्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि त्यांना आग लावली. या आगीत ५९ कारसेवक मारले गेले. या घटनेवर आधारित हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
बांगलादेशामध्ये हिंदूंची झालेली नृशंस हत्याकांडे जगासमोर आणून तेथील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच सर्वत्रच्या हिंदूंचे हित साधले जाईल. त्यामुळे हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे; परंतु आज स्थिती अशी आहे की, केवळ बांगलादेश आणि पाकिस्तान येथीलच नाही, तर भारतातील हिंदूंचेही मुळात रक्षण होणे अत्यंत आवश्यक झाले आहे.