मतदार जागृत हवा !

आपल्या औषधांचे मूल्य आणि रुग्णालयाचे दर सरकार ठरवते. आपल्या मुलांनी शाळेत, महाविद्यालयात काय शिकावे ? त्याचे शुल्क किती असावे ? हे सरकार ठरवते.

आज महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांत ५ व्या टप्प्याचे मतदान !

२० मे या दिवशी लोकसभेच्या ५ व्या टप्प्याचे आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघांत होणार आहे.

पुणे येथे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात विनाअनुमती जमाव गोळा करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Jaishankar On POK : योग्य वेळ आल्यावर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनणार !

वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?

निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८ सहस्र ८८९ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ आणि अन्य वस्तू जप्त !

हे आकडे म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची थट्टाच नव्हे का ?

संपादकीय : मुसलमानांचे मतदान लोकशाही बळकटीकरणासाठी ?

‘मुसलमान’ म्हणून आतंकवाद्यांविषयी सहानुभूती बाळगणार्यांदचे मतदान लोकशाही बळकटीसाठी आहे, यावर कोण विश्वास ठेवेल ?

नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांना हद्दपारीच्या नोटिसा !

नाशिक लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे; मात्र या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.

सांगली येथील ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील मोर्च्यास पोलिसांनी अनुमती नाकारली !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांना मोर्चे-आंदोलने करावे लागू नयेत. हिंदुत्वनिष्ठ सरकारनेच त्यांना न्याय दिला पाहिजे !

संपादकीय : धर्मद्वेषी काँग्रेस आणि हिंदुत्व !

रसातळाला जाणार्‍या काँग्रेसमुळे भारतात हिंदुत्वाचा आवाज दबला न जाता सर्वत्र हिंदुत्वाची ललकारीच निनादेल !

मुद्याचे बोला !

सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष इतरांची उणीदुणी काढण्यात अधिक स्वारस्य दाखवत आहेत.