‘व्होट जिहाद’ विरुद्ध मतांचे धर्मयुद्ध पुकारण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन !
व्होट जिहादमुळे लोकसभेत १० मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. त्यामुळे ते ‘व्होट जिहाद’ करत असतील, तर मतांचे धर्मयुद्ध करण्यासाठी संभाजीनगरने सिद्ध राहिले पाहिजे.
व्होट जिहादमुळे लोकसभेत १० मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. त्यामुळे ते ‘व्होट जिहाद’ करत असतील, तर मतांचे धर्मयुद्ध करण्यासाठी संभाजीनगरने सिद्ध राहिले पाहिजे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एक भाग प्रकर्षाने जाणवला तो, म्हणजे जिथे धर्मांधांची संख्या अधिक आहे, तेथील मतदान केंद्र दिवसभर एक प्रकारे अडवून ठेवण्याचेही प्रकार झाले.
निराश झालेले, सत्ता उलथवून टाकण्याचा हेतू असलेले विरोधक नैसर्गिकरित्या वेडे झाले आहेत. राजकीय सत्ता परत मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन काहीही करण्यास सिद्ध आहेत.
जिहादी घटकांनी हिंदू आणि त्यांच्या देवतांवर केलेल्या विध्वंसक अन् प्राणघातक आक्रमणांच्या घटनांमध्ये अचानक झालेली वाढ, तसेच त्यानंतर हिंदु गटांकडून त्याला प्रत्युत्तर देणे, ही खरोखरच गंभीर अन् चिंतनीय आहे.
दिवाळीमध्ये आपल्याकडून भगवान श्रीकृष्णाऐवजी नरकासुराचे उदात्तीकरण होत नाही ना ? याचेही चिंतन केले पाहिजे. सध्या देशात रावणाला मानणार्यांचाही सुळसुळाट झालेला दिसून येत आहे, हे पहाता हिंदूंनी अधिक सतर्क रहाणे आवश्यक आहे !
आक्रमणे झाल्यानंतर कारवाई करण्याचा विचार करण्याऐवजी भारतावर यापुढे आक्रमण करण्याचेच कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे !
भारतात गेल्या काही वर्षांपासून ‘राष्ट्रविरोधी हलाल अर्थव्यवस्था’ चालू आहे. सध्या बाजारातील बहुतांश उत्पादने ‘हलाल’ झालेली दिसतात. रेस्टॉरंट, तसेच शाकाहारी खाद्यपदार्थ यांवरही ‘राष्ट्रविरोधी हलाल प्रमाणपत्रा’चे उर्दू बोधचिन्ह (‘लोगो’) दिसते.
इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते आता जनतेनेच ठरवावे.
हिंदु समाज जिहादी कृत्यांमुळे बिथरून गेला आहे. याला तोंड कसे द्यावे ? असा प्रश्न आहे. ‘हिंदूंची कोणतीही कृती मुसलमानांच्या धार्मिक भावनांवर आघात करणारी आहे’, असा सूर मुसलमानांनी लावला आहे.
‘अन्न, खाद्यपदार्थ यांमध्ये थुंकणे, मूत्र मिसळणे, असे करून ते अन्न हिंदूंमध्ये वितरित करणे’, हासुद्धा एक प्रकारचा जिहादच आहे. अशा विकृत मनोवृत्तीने पछाडलेल्या समाजासह जीवन जगणे शक्य आहे का ?