बलीप्रतिपदा
कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते.
लक्ष्मीपूजन
धनामुळे निर्माण होणारा उन्माद व्यक्तीत निर्माण न होता त्याच्या वागण्यात विनयशीलता आणणारा, कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख करणारा, दारिद्र्यनिर्मूलन करणारा, अलक्ष्मीचा नाश करून लक्ष्मीची प्राप्ती करून देणारा सण म्हणजे लक्ष्मीपूजन !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या भावपूर्ण पूजनामुळे श्री लक्ष्मीपूजनाच्या घटकांतील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) विलक्षण वाढणे
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. पुराणात असे वर्णन आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते.
देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…
दीपोत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांच्या संपन्नतेसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…
आश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरकचतुर्दशी !
नरक भयापासून मुक्त होण्यासाठी पहाटे तीळतेलाचा अभ्यंग करून स्नान करावे. रात्रीच्या शेवटच्या प्रहरापासून चंद्रोदयापर्यंतचा काळ श्रेष्ठ आहे. स्नान करतांना अपामार्ग (आघाडा) वनस्पतीने प्रोक्षण, स्नानोत्तर यमतर्पण आणि दुपारी ब्राह्मणभोजन करावे.