ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या रॅलीत जिहादची घोषणा !
ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारफेरीमध्ये ‘एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है’, अशी घोषणा देण्यात आली.
ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारफेरीमध्ये ‘एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है’, अशी घोषणा देण्यात आली.
देशातील मुसलमान धर्मगुरु हिंदुत्वविरोधी सरकारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदु समाजानेही एकत्र येऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या समर्थनार्थ मतदान केले पाहिजे.
धर्मांधांच्या ‘व्होट जिहाद’ला उत्तर देण्यासाठी हिंदू स्वाभिमान जागृत करणार कि नाही ?
भगवा आतंकवाद अस्तित्वात नसतांनाही त्याविषयी उघडपणे द्वेषमूलक टीका करणार्यांना अस्तित्वात असणार्या ‘व्होट जिहाद’विषयी मात्र पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !
इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस आणि त्याच्या शेजारील भागांवर केलेल्या आक्रमणामध्ये १५ जण ठार, तर १६ जण घायाळ झाले.
पाकचे क्रिकेटपटू इन्झमाम उल् हक, शोएब अख्तर आदीही अशा प्रकारे जिहाद करत. पाकचे क्रिकेटपटू दानिश कनेरिया हे हिंदु असल्याने त्यांच्यावरही अन्याय झाला होता, हे विसरून कसे चालेल ?
(टीप : ‘मॉल जिहाद’, म्हणजे धर्मांध मुसलमानांनी मोठे व्यापारी संकुल उभारून त्या भागातील हिंदूंचे व्यवसाय बंद पाडणे, हिंदु तरुणींना नोकरीला ठेवून तेथे कामाला असलेल्या मुसलमान तरुणांना लव्ह जिहाद करण्यासाठी संधी देणे.) प्रसिद्ध मल्याळी ‘लुलु’चे ‘मेगा मॉल्स’ केरळमध्ये लोकप्रिय आहेत आणि आता ते कर्नाटकात पसरले आहेत. येथे हे लक्षात घ्यायला हवे की, या मॉलचा मालक कन्नूर, कासारगोड, कोझिकोड … Read more
मुसलमानांची एकगठ्ठा मते कुणाला निवडून आणायचे हे ठरवतील, त्या वेळी देशाची काय स्थिती होईल ? याचा विचार करावा !
दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याने धमकी दिली आहे. पाकिस्तानी गुंडही आता भारतियांना धमकावू लागले आहेत, हे लज्जास्पद !
मालेगावमध्ये २५० कोटींचा बेहिशोबी आर्थिक व्यवहार झाला असून त्यांतील १२० कोटी रुपयांचा ‘व्होट जिहाद’साठी वापर करण्यात आला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.