हिंदु संघटनांच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !
हिंदू संघटित झाल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना माघार घ्यावी लागते, हे पहाता आता हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तात्काळ संघटित व्हावे !
हिंदू संघटित झाल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना माघार घ्यावी लागते, हे पहाता आता हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तात्काळ संघटित व्हावे !
‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्या रझा अकादमीवर बंदी घाला.
या वेळी भव्य फेरी काढून, तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था आणि नागरिक यांच्या वतीने ‘पद्मश्री’ गंगावणे यांचा सत्कार करण्यात आला.
फाळणीनंतर पाक आणि बांगलादेशमध्ये रहात असलेल्या हिंदूंचा वंशसंहार केला जात आहे, तर भारतात राहिलेल्या धर्मांधांची लोकसंख्या प्रतिदिन वाढत असून ते देशद्रोही आणि हिंदुद्वेषी कारवाया करत आहेत, हा भेद निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?
हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यात हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या विषयी सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी संपर्क अभियानाद्वारे जागृती केली.
यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
७७ संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्या १५० प्रतिनिधींच्या बैठकीत ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना करण्याचा ठराव संमत
गोव्यातील संघकामाची षष्ट्यब्दि आणि प.पू. डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या रा.स्व. संघाची स्थापनाशताब्दी या २ संघपर्वण्या साधून, यामधल्या कालावधीत राज्यात १०० प्रभावी दैनंदिन शाखा निर्माण करण्यात आल्या.
कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय विभागाचा निधी ज्याला ‘मुजराई विभाग’ म्हणून ओळखले जाते, त्याचा पैसा यापुढे कोणत्याही अहिंदु धार्मिक संस्थांना देण्यासाठी वापरला जाऊ नये, असा आदेश कर्नाटक सरकारने दिला आहे.
कोल्हापूर येथे पुरातत्व विभागाला जाग येण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने १९ मार्च या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.