भारतद्रोही दंगली अन् त्यांचे पाठीराखे !

भारतात देशद्रोही आणि पर्यायाने हिंदुद्रोही यांना ओळखणे पुष्कळ सोपे आहे. आजच्या घडीला नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी देशातील वातावरण बिघडवले जात आहे. एखादा कायदा हिंदूंना पूरक असला की, देशावर अशा प्रकारे परिस्थिती ओढवते.

अंबरनाथमध्ये विजेची चोरी करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद

अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

‘#SaveTirupatiFromMissionaries’ हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये प्रथम स्थानी !

तिरुमला तिरुपती देवस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्‍या अनेक घटना घडत आल्या आहेत. याचाच विरोध म्हणून ४ डिसेंबर या दिवशी धर्मप्रेमी हिंदु, तसेच बालाजीचे भक्त यांनी टि्वटरवर ट्रेंड यशस्वी केला. हा ट्रेंड थोड्याच कालावधीत प्रथम स्थानी पोचला. काही वेळाने तो द्वितीय स्थानी स्थिरावला. सुमारे २ घंटे तो द्वितीय स्थानी कायम होता.

‘#BoycottDabangg3’ हा ‘हॅश टॅग’ ‘राष्ट्रीय ट्रेंड’मध्ये द्वितीय स्थानी

हिंदु साधू आणि देवता यांचा अवमान करणार्‍या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या विरोधात धर्मप्रेमी हिंदू ट्विटरवर एकवटले ! हिंदु जनजागृती समितीने चालू केलेल्या या ट्रेंडची इतर प्रसारमाध्यमांनीही नोंद घेतली. ‘#BoycottDabangg3’ हा ट्रेंड काही वेळातच राष्ट्रीय ट्रेंडच्या प्रथम १० मध्ये आला. तसेच तो दुसर्‍या क्रमांकावर २ घंटे कायम राहिला !