पुणे, २ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील रेल्वेस्थानकाच्या परिसरात एक दर्गा आहे. त्या दर्ग्यामध्ये धर्मशिक्षणाच्या अभावामुळे मुसलमानांसह हिंदूही जातात. त्या ठिकाणी स्वच्छता करणारे खासगी क्षेत्रातील काही स्वच्छता कामगार तेथील हिंदु कर्मचार्यांना दर्ग्याचे महत्त्व सांगून तिथे जाण्यास उद्युक्त करत आहेत, असे तिथे काम करणार्या एका कर्मचार्याने सांगितले. तसेच त्या ठिकाणी ख्रिस्ती लोकही मोठ्या प्रमाणात दिसतात, आणि ते त्या ठिकाणी इतरांना धर्मांतरासाठी उद्युक्त करत आहेत. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात धर्मांधांची विविध प्रकारची दुकाने आहेत. केवळ पुणे रेल्वेस्थानकच नाही, तर येथील कॅम्प, कोंढवा, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे अतिक्रमण करून रस्त्यावर व्यवसाय केला जात आहे. ही दुकाने परदेशातून आलेल्या मुसलमानांची आहेत. यात बहुतेक जण रोहिंग्यासुद्धा आहेत. या भागातील व्यापार आणि व्यवहार यांमध्ये रोहिंग्या मुसलमानांचे वर्चस्व वाढत चालले आहे. ही गोष्ट कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक आव्हान आहे. (पुण्यासारख्या ठिकाणी व्यापार आणि व्यवहार यांमध्ये रोहिंग्या मुसलमानांचे वाढते वर्चस्व यास अतिक्रमणविरोधी विभाग, पोलीस, स्थानिक राजकारणी, अन्य लोकप्रतिनिधी स्वत:च्या आर्थिक अन् राजकीय लाभासाठी दुर्लक्ष करत आहेत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
शेड नसलेली पार्किग व्यवस्था | साईबाबांच्या मंदिरातच एका बाजूला अतिक्रमण करून पिराचे नाव दिले आहे |
‘हलालचा लोगो’ असलेले स्टॉल !
पुणे रेल्वे स्थानकाला जे अधिकृत स्टॉल आहेत त्यावर ‘हलाल’चा लोगो (बोधचिन्ह) होता; परंतु त्याचे छायाचित्र काढल्यानंतर काहीच दिवसांमध्ये ‘हलाल’चा लोगोही गायब झाला. परिसरात सध्या एक साईबाबांचे मंदिर आहे. तिथेसुद्धा मंदिराच्या एका बाजूला जाड चादर टाकून पिराचे नाव दिले आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात सिगारेट, तंबाखू, गुटखा यांची दिवसाढवळ्याही सर्रास विक्री होते. यावर कुणीही काही बोलत नाही, सगळे गप्प रहातात. महिला कर्मचार्यांचे आणि प्रवाशांसाठी असलेले महिला शौचालय अन् महिला प्रतीक्षालय या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता आहे.
हलालचा लोगो असलेले स्टॉल आणि धर्मांध विक्रेते |
धर्मांध विक्रेते थुंकी मिसळून खाद्यपदार्थ आणि चहा विकत असणे
पुणे रेल्वेस्थानकात एक दत्त मंदिर होते; पण ते रस्त्यामध्ये येत असल्यामुळे दत्त मंदिर एका कोपर्यात हालवण्यात आले; मात्र त्याच परिसरात असलेला मोठा दर्गा कित्येक वर्षांपासून अजूनही त्याच ठिकाणी आहे. त्याच परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठासमोर एक ‘मस्तान चाय’ या नावाने चहाची टपरी आहे. त्या ठिकाणाहून अल्ताफ नावाचा एक मुलगा फलाट क्रमांक एकवर चहाची विक्री करत असतो, तसेच तेथील रेल्वेच्या कर्मचार्यांनाही तो चहा देत असतो. तो चहामध्ये थुंकी टाकून देत असल्याचे तिथल्या एका महिला कर्मचार्याने सांगितले; कारण तो चहा प्यायल्यानंतर त्या महिला कर्मचार्याला त्रास झाला आणि तिच्या कानात ‘आमिन’, असा आवाज येत होता आणि ‘मुल्ला मुल्ला’, असे कानात सतत ऐकू येत होते. त्या ठिकाणचे अन्य धर्मांध विक्रेते याच प्रकारे खाद्यपदार्थ आणि चहा किंवा इतर पेयामध्ये थुंकी टाकून देत असल्याचे त्या कर्मचार्याचे म्हणणे आहे.
अस्वच्छ खाद्यपदार्थांची दुकाने |