|

जोधपूर (राजस्थान) : येथे ३ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या ५० वर्षीय अनिता चौधरी या महिलेचा ६ तुकडे करण्यात आलेला मृतदेह आढळून आला आहे. एका प्लास्टिक पिशवीत हे तुकडे सापडले. आरोपी गुलामुद्दीन उपाख्य गुल महंमद याने त्याच्या घराशेजारीच महिलेचा मृतदेह पुरला होता. पोलीस गुल महंमद याचा शोध घेत आहेत.
अनिता चौधरी सौंदर्यप्रसाधनगृह चालवत होती. येथूनच ती २८ ऑक्टोबर या दिवशी बेपत्ता झाली होती. येथेच गुल महंमद याचेही दुकान आहे. दोघेही एकमेकांना ओळखत होते. पोलीस या प्रकरणी गुल महंमद याच्या घरी गेले असता तो पसार असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या पत्नीची चौकशी केली असता तिने गुल यानेच अनिताची हत्या केल्याची स्वीकृती दिली. तसेच तिला मारून तिचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालून घराच्या मागे पुरला असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी बुलडोझर बोलावून घराच्या मागे १२ फुटांचा खड्डा खणल्यानंतर अनिता यांचा मृतदेह आढळून आला. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संपादकीय भूमिकाहिंदु तरुणी आणि महिला यांच्या मुसलमानांकडून अशा प्रकारच्या होणार्या हत्या पहाता अशांना तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून भर चौकात फाशी देण्याची शिक्षा करण्याची आवश्यकता झाली आहे, असेच जनतेला वाटते ! |
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
Jakarta Pandit Dhirendrakrishna Shastri : श्रीराममंदिरातील दान चोरीतील मोठी नावे उघड केली, तर ते मला ठार मारतील !